मास्टर ऑफ सोशल वर्क (एम.एस.डब्ल्यू.) अभ्यासक्रम
अभ्यासक्रमाचे नाव
M.S.W. (मास्टर ऑफ सोशल वर्क)
कालावधी
दोन वर्ष
पात्रता
कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदवीच्या शेवटच्या सत्राची परीक्षा दिलेले विद्यार्थी
प्रवेश परीक्षा फॉर्म स्विकृती
१ जून २०२६ ते ०१ जुलै २०२६
प्रवेश परीक्षा फॉर्म मिळण्याचे ठिकाण
कॉलेज ऑफ सोशल वर्क, एम.व्ही.पी. कॅम्पस, थोरात हॉलसमोर, आय.एम.आर.टी. बिल्डींग, गंगापूर रोड, नाशिक-२ (फोन – २३११४१७)
किंवा: www.imrtcosw.ac.in या वेबसाईटवरुन Download करुन प्रिंट काढणे.
किंवा: www.imrtcosw.ac.in या वेबसाईटवरुन Download करुन प्रिंट काढणे.
प्रवेश परीक्षा
दि. २ जुलै २०२६ (सकाळी – ९ ते सायंकाळी ५ पर्यंत)
नोकरीच्या संधी
समाजकल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग, विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय अशासकीय संस्था (NGO), औद्योगिक क्षेत्र (CSR Project) इ. ठिकाणी (इतर सविस्तर माहितीसाठी प्रत्यक्ष संपर्क करा.)
